Vanita Kharat Opens Up About Her Boyfriend | वनिताने दिली प्रेमाची कबुली | Rajshri Marathi

2022-10-19 1

अभिनेत्री वनिता खरातने सोशल मीडियावर तिच्या रिलेशनशिपबाबत कबुली दिली. वनिताच्या बॉयफ्रेंडविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.